मागिल अनेक वर्षांपासुन छत्रपती शिवराय स्मारक समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रम

मागिल अनेक वर्षांपासुन छत्रपती शिवराय स्मारक समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रम व उपक्रमांमुळेअगदी कमी वेळेतच राजे शिवाजी चौक, हिवरी नगर, नागपुर येथील हे शिवस्मारक संपुर्ण विदर्भात नाव लौकीकमिळविलेले एक शिवभक्तांसाठी श्रद्धेचे स्थान आहे. शिवजयंती असो की राज्याभिषेक सोहळा सर्वप्रथमसामाजिक हित जोपासुन समितीचे सर्व सदस्य कार्यरत असतात.मागिल २ वर्षांपासुन कोविड मुळे शिवराज्याभिषेक सोहळा थाटात साजरा करता आला […]
